Devendra Fadnavis On Ek hai toh safe hai : मतांचं धर्मयुद्ध करावं लागेल, एक है तो सेफ हैप्रचार संपल्यानंतर येत्या बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होईल आणि त्या पाठोपाठ शनिवारी निकाल लागेल. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला आहे, तोफा थंडावल्या ...