Devendra Fadnavis News | राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे.मंत्री देवेंद्र फडणवीस अधिकारी व कंत्राटदारांवर संतापले. पाच वर्षांची वेळ मागू नका, अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण करा. जगात इतक्या धिम्या गतीने कुठेच काम होत नाही. मुख्यमंत्र्यांचा कालच्या वॉररूम बैठकीत रुद्रावतार News18 Lokmat is one o...