भारतामध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर सरकारनं कडक पावलं उचलली आहेत. गृहमंत्रालयानं काढलेल्या नव्या आदेशानुसार...डिटेन्शन सेंटर उभारणं आता राज्यांसाठी बंधनकारक.कोणाला सूट?कोणाला प्रवेशबंदी? एअरलाईन्स व कॅरिअर्सची जबाबदारी काय? सीमेवर बायोमेट्रिक नोंदणी कशी होणार? या व्हिडिओत आपण या ...