Delhi Heavy Rain : राजधानी दिल्लीला पावसाने झोडपलं! सखल भागात साचलं पाणी... | Marathi Newsराजधानी दिल्लीला पावसाने झोडपलं...मुसळधार पावसामुळे इंडिया गेट , कॅनॉट प्लेस, गुडगाव आणि नोएडासह दिल्ली एनसीआर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय..रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं असून वाहतुकीलाही फटका बसला... द...