Delhi Shrikant Shinde News: राजधानी दिल्लीत गेल्या २९ वर्षापासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे… खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणेश पूजन सुरू आहे.. यावर्षी राजधानी दिल्लीत गणेशोत्सवानिमित्त खास मराठमोळ्या पदार्थ तयार केले जाणार आहे… त्यामध्ये आपल्या मुंबईचा वडापाव, मोदक, नाचणीची भाकरी, ज्वारीची ...