Israel On Gaza Missile | इस्रायली लष्कराने १५ सप्टेंबर रोजी गाझा सिटीतील सर्वात उंच इमारत ‘अल-घेफारी टॉवर’ ध्वस्त केली. या इमारतीत पूर्वी मीडिया आणि व्यावसायिक कार्यालये होती, तर आत displaced लोक राहत होते. इस्रायलने हल्ल्यापूर्वी इमारतीसाठी आणि आसपासच्या टेंट्ससाठी सुचना दिली होती. इस्रायली संरक्षण...