Delhi BJP MP Meeting | संसद भवनात भाजप खासदारांची कार्यशाळा | PM Modi | Marathi News Today भाजप खासदारांची आज दिल्लीतल्या संसद भवनात कार्यशाळा पार पडणार आहे... उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात या कार्यशाळेत चर्चा होणार आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चासत्रात शेवटच्या सत्रात संबोधित करणार आह...