Deepak Mahtre On Raju Patil | ठाणे जिल्ह्यातील मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना भाजपकडून पक्षप्रवेशाची किंवा युतीची ऑफर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चेवर मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष दीपक म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. म्हात्रे यांनी ही ऑफर देण्याची चर्चा 'राजकी...