Deepak Kesarkar News | 'मी आरोपीला चेकने पैसे दिले होते', पवईतील घटनेवर केसरकरांचा मोठा खुलासामुंबईतील पवई परिसरात एक अत्यंत संवेदनशील घटना समोर आली आहे. मानसिकरीत्या आजारी (Mentally Unwell) असलेल्या एका व्यक्तीच्या सोबत काही लहान मुले (Children) असल्याची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली आहे. घटनेचा व...