Dawoodi Bohra Court Case | मुस्लिमांमधील दाऊदी बोहरा या समाजाच्या वारसदाराचा मुद्दा कोर्टानं अखेर ९ वर्षांनी निकाली लावला. पण हे सगळं प्रकरण नेमकं काय होतं? ९ वर्ष हे प्रकरण कोर्टात का रखडलं होतं? पाहूयात...