Dapoli Heavy Rain : रत्नागिरीला पावसाचा फटका, दापोली तालुका पाच दिवस अंधारात | Marathi Newsकोकणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका वीज वितरण कंपनीला बसल्याचे पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे गेले पाच दिवस तालुक्यातील वीज नसल्यानं व्यापारी उद्योजक नागरिक त्रस्त झाले आहेत. लाईट नसल्यानं...