सध्या सुट्टया असल्यामुळे अनेक पर्यटक कोकणात उतरले आहेत. याचदरम्यान काही अतिउत्साही पर्यटकांच्या गाड्या वाळूत रुतल्याची घटना रत्नागिरीतल्या पाळंदे समुद्रकिनारी घडली. समुद्राला भरती सुरू असताना पर्यटकांच्या तीन कार वाळूत रुतल्या. त्यामुळे एकच एकच गोंधळ उडाला. अखेर जेसीबीच्या साहाय्यानं या कार बाहेर क...