DAIRY FARMING SUCCESS: पारंपरिक शेतीत उत्पन्न कमी होऊ लागल्याने एका शेतकऱ्याने डोकं चालवलं आणि दूध व्यवसाय (Dairy Business) जोडधंदा म्हणून निवडला. सुरवातीला अडचणी आल्या, पण योग्य नियोजन, जनावरांची काळजी आणि दुधाचे चांगले मार्केटिंग यामुळे त्यांचा व्यवसाय तेजीने वाढला. आज हा शेतकरी शेतीसोबतच दूध व्यव...