Dairy farming business plan | या व्हिडिओमध्ये, आम्ही एका प्रगतीशील शेतकऱ्याची भेट घेतली आहे, ज्यांनी पारंपरिक दुग्ध व्यवसायाला आधुनिक तंत्राची जोड देऊन महिन्याला ₹ 80,000 चा निव्वळ नफा मिळवला आहे! त्यांनी कोणत्या जातीच्या गाई निवडल्या? पशुखाद्य व्यवस्थापन कसे केले? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दुधा...