सरत्या वर्षाला निरोप देत आज नवीन वर्षाची सुरुवात होत असून, नवीन संकल्प, आशा घेत नागरिक हे देवदर्शनाला जात असतात. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. नववर्षानिमित्त मंदिराला देखील आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. News18 Lo...