Mumbai Heavy Rain News: मुंबईला पावसाने झोडपलं. त्याचा फटका मुंबईच्या मध्य रेल्वेला बसला असून रेल्वे सेवा अर्धा तास उशिराने सुरु आहे. अशातच प्रवाशांनी रेल्वे रुळांवर उतरून पाण्यातून वाट काढत जीवघेणी कसरत केली.Dadar Railway Station: Mumbai Local कोलमडली! प्रवाशांची पाण्यातून चालत कसरत Mumbai Rain N18...