Dadar Kabutarkhana controversy : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला होता....दादरमधील कबुतरखाना ताडपत्री टाकून बंदही करण्यात आलाय....मात्र त्यानंतर जैन समाजानं आक्रमक भूमिका घेतलीय....त्यामुळे सरकार बॅकफूटवर आलं असून कबुतर खान्याच्या निर्णयावर सरकार पुन्हा ए...