CSMT Andolak Rada News: मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पहायला मिळतीये. त्यामुळे आता आंदोलकही लोकल ट्रेनने प्रवास करताना दिसून येतायत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर आंदोलकांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. इथे आदोलकांनी जरांगेंच्या नावाच्या घोषणा दिल्यात. Lokmat is one of the l...