महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी आणि अथांग निळाशार अरबी समुद्राची किनार लाभली आहे. या किनारपट्टीला भूप्रदेशाशी 70 खाड्या जोडतात. काही ठिकाणी प्रदूषणाचा अपवाद वगळता हे क्षेत्र निमखाऱ्या पाण्यातील विविध प्रकारच्या मत्स्य संवर्धनासाठी उपयोगात आणले जाते. निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी, मा...