वर्धा नजीक असलेल्या दत्तपूर येथील महारोगी सेवा समितीच्या कुष्ठधाम आश्रमातील जुन्या काळातील गोसेवेला नव्या अर्थाने चालना मिळणार आहे. कारण याच गाईंच्या शेणापासून शोभेच्या वस्तू तयार करून विक्री केल्या जात असून मिळालेला पैसा गोशाळेच्या विकासासाठी कामात आणल्या जाणार आहे. खरंतर आर्थिक परिस्थिती नसल्यामुळ...