सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर थाटामाटात खर्च करून लग्नसमारंभ करताना लोक आपल्याला पाहिला मिळतात. लग्नात आकर्षक सजावट, शाही जेवण, मान्यवरांची उपस्थिती आणि त्याआधी लग्नाच्या आगोदर प्री वेडिंग शूट, असा आवाढव्य खर्च करताना आपल्याला लोक पाहायला मिळतात. मात्र दुसऱ्या बाजूला पुणे शहरात या वर्षभरात जवळपास ...