हाथरसमध्ये एका सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. ज्यात जवळपास 116 जणांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक जखमी झाले. या घटनेने सगळा देश हादरलाय. भोले बाबा यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सत्संगात ही भयावह घटना घडली आहे. पण हे भोले बाबा नेमके आहेत तरी कोण? पाहूयात... A stampede broke out at a satsa...