नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना सभेत मोठा गोंधळ झाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून दोन शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत "कर्जमाफी कधी करणार?" असा थेट जाब विचारला. या अचानक झालेल्या घोषणेमुळे सभेमध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्मा...