Combing Operation Gadchiroli : गडचरोलीत पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांकडून विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले आहे. माओवाद्यांनी भारत बंदचं आवाहन केल्यामुळे गडचरोलीत पोलीस सतर्क झाले आहेत.