CM Shinde Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती समोर येत आहे. राम मंदीर सोहळ्याच्या पार्श्र्वभूमीवर तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे.