Cm Devendra Fadnavis On Praniti Shinde | सोलापूर जिल्ह्यात सीना नदीच्या महापुरावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार राजकीय कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पूरस्थिती आणि झालेल्या नुकसानीसाठी थेट राज्य सरकारला जबाबदार धरले होते. "ही नैसर्गिक नसून शासनाने केलेली अतिवृष्टी आहे," अश...