Maha Swachhta Abhiyan : मुंबईत आज महास्वच्छता अभियान राबवलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत गेट वे ऑफ इंडियापासून मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी “अयोध्येप्रमाणे मुंबईत दिवाळी साजरी करा”, मुख्यमंत्र्यांचं आवाहन केलं.