मुंबई-ठाणे वेशीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे "देवाभाऊ" बॅनर लागले आहेत. या बॅनरवर "छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसदार, कोणीही निंदा करो, टीका करो, पण गोरगरीब जनतेला न्याय देणारा देवमाणूस एकच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना जातीचा ना पातीचा, देवाभाऊ जनतेचा" असा मजकूर आहे. ठाण्यातील विविध च...