CM Devendra Fadnavis News | फलटण (सातारा) येथील महिला डॉक्टरच्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मृत भगिनीला न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली असून, या संवेदनशील प्रकरणाचे राजकारण करू नका, असा इशारा विरोधकांना दिला आहे. या प्रकरणातील आरोपींना ...