CM Devendra Fadnavis | जनसुरक्षा विधेयकावरुन देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधानराज्य सरकार आज सभागृहात सादर करणार जनसुरक्षा विधेयक... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात विधानसभा सभागृहात मांडणार विधेयक.. काल विधेयकाचे इतिवृत्त समितीचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सादर केले होते... श...