पुण्यातील वीना पुन्टो यांनी संपूर्ण घराची सजावट केली आहे, अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी घर सजविले आहे. मागील 26 वर्षांपासून त्या नाताळनिमित्त घर सजवितात, दर नाताळ सणाला नवीन काहीतरी सजावटीचे साहित्य घेतात. Veena Punto from Pune has decorated the entire house, even the smallest details. She has been d...