कोणत्याही कलेचा आविष्कार ती कला साकारणाऱ्या कलाकाराप्रमाणेच इतर लोकांनाही आनंद देणारा असतो. चित्रकला त्यापैकीच एक होय. चित्रकलेच्या जोरावरती अनेक जण हे आपले नाव जागतिक स्तरावर करत असतात. असंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गजेंद्र आवरे यांनी देखील आपले नाव जागतिक स्तरावर केलेलं आहे. गजेंद्र आवरे यांन...