अनेक लोकांची आवड ही आज त्यांची ओळख बनत गेली आहे. आपल्याला असलेला छंद हा व्यवसायात उभा करून देखील अनेक लोक आज पुढे चालली आहेत. नाशिकमधील नावेद सैयद या तरुणाने देखील त्याला आवडत असलेल्या चॉकलेटचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. यामधून त्याला महिन्याकाठी 1 लाखांहून अधिक कमाई होत आहे. News18 Lokmat is on...