ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी आता थोडे दिवस उरलेले आहेत. या काळात घरोघरी एखादी स्पेशल डिश बिनवली जाते. तुम्ही जर एखाद्या गोड डिशच्या शोधात असाल तर रब चॉकलेट बॉल एक उत्तम पर्याय आहे. हे चॉकलेट बॉल कसे तयार करायचे याची रेसिपी छत्रपती संभाजीनगर येथील गृहिणी श्रुती क्षीरसागर यांनी दिली आहे.Christmas and Ne...