ठाण्यातल्या अमृता पाध्ये यांच्या संग्रही एक अनमोल असा ठेवा आहे. ब्रिटीश इंडिया प्रेसनं 1916 साली छापलेल्या अनोखं चित्ररामायण! 68 चित्रांमधून रामायणाची कथा सांगणाऱ्या या खास पुस्तकाची झलक न्यूज18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी