चिपळूणच्या टेरव तालुक्यात प्रवशांना आधुनिक सुविधा पुरवणारी रिक्षा सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. टेरव गावात परेश काणेकर या तरुणाची एक अशी रिक्षा आहे जी रिक्षा नसून थेट मिनी हॉल,ब्युटी पार्लर आणि लायब्ररीचं कॉम्बिनेशन आहे. टेवरची कन्या असं या रिक्षाचं भन्नाट नाव आहे. Lokmat is one of the leading YouT...