Chinese Zing goat : चायना झिंग सुलतान सोलापुरात, बोकड पाहण्यासाठी होतेय गर्दी, का आहे खास? सोलापुरात 54 वे राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन 2024 भरले आहे. यामध्ये काही प्राणी आणि पक्षी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. असाच एक बोकड पाहण्यासाठी मोठी गर्दी होतेय. चायना झिंग जातीचा हा सुलत...