ठाण्यातील चिंधी मार्केटमध्ये चक्क किलोवर कपडे मिळतात. तेही 30 ते 40 रुपयांच्या किमतीत. या चिंधी मार्केटमध्ये अनेक प्रकारचे डिझायनर फॅब्रिक मिळतात. या फॅब्रिकपासून तुम्ही साड्या, ब्लाऊज, घागरे, वन पिस, गाऊन यासारखे अनेक डिझायनर कपडे शिवून घेऊ शकता. विशेष म्हणजे हे शिवलेले कपडे लग्न कार्यात घालू शकता....