आपल्याकडे सणवाराला पुरणपोळीसोबत चिंचेचे पन्हे घेण्याची जुनी पध्दत आहे. लहान मुलं व स्त्रियांमध्ये खास लोकप्रिय असलेली चिंच जिभेवर ठेवताच एक वेगळाच फिल येतो. तोंडाला पाणी सुटण्यासह रुचिप्रदान करणे ही आंबट चिंचेची खासियत आहे. चिंच खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पाणीपुरी, इमली चटणी...