इतिहासात उमटलेला सुवर्णठसा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! छत्रपती शिवाजी महाराज या तीन शब्दांत महाराष्ट्राचा इतिहास दडलेला आहे. आज जेव्हा आपण साडेतीनशे वर्षांनंतरही इतिहासाची पानं चाळतो, महाराजांच्या ध्येय धोरणांबद्दल वाचतो तेव्हा ती आत्ताच्या काळातही किती रिलेटेबल आहेत याची पावलापावलावर प्रचिती येते...