कोल्हापूरच्या शाहू महाराज यांना एमआयएमनं पाठिंबा दिल्यान कोल्हापूरचे राजकारण चांगलंच तापलंय.. एमआयएमच्या पाठिंब्यामुळं महायुतीला मविआवर टीकेची आयती संधी मिळालीय. त्यामुळं एमआयएमच्या पाठिंब्यामुळं शाहू महाराजांना फायदा होणार की तोटा? अशीच चर्चा आता सुरू झालीय..