Chhatrapati Sambhaji Nagar News | छत्रपती संभाजी नगर मध्ये 1999 मध्ये शिवरायांचे वस्तुसंग्रहालय उभारण्यात आले आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलाच्या नावाने शहर ओळखल्या जातात त्याच शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तू संग्रहालयाची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वीच...