छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कपाशीच्या शेतात पाणी साचले आहे. पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. कपाशीची बोंडे सडू लागली असून शेतकऱ्यांसमोर दिवाळीचे खर्च, लेकराबाळांचे कपडे...