Chhagan Bhujbal News | आज बीडमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा आहे.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको यासाठी ओबीसी आक्रमक झालेत आणि बीडमध्ये ओबीसी नेते एकवटणार आहेत.ओबीसींच्या मेळाव्याला जरांगे समर्थकांनी विरोध दर्शवला आहे आणि पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिलाय.त्यावर बोलताना भुजबळांनी सडेतोड उत्तर दिलंय...