ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) पार्श्वभूमीवर आणि मराठा आंदोलनाच्या वाढत्या दबावामुळे निर्माण झालेल्या तणावावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. मागील सप्टेंबरपासून सुरू असलेल्या घटनांमुळे आरक्षणाला धक्का बसेल या भीतीने आत्महत्या करू नका, असे आवाहन त्यांनी...