महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. सरकारने काढलेल्या GR (शासन निर्णय) विरोधात मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एल्गार पुकारला आहे. त्यांनी GR वर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, यामुळे ओबीसी समाजाचे अधिकार धोक्यात येतील, असा आरोप केला आहे.News18 Lokmat is one of the l...