advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Tarapur MIDCतील केमिकलयुक्त सांडपाणी थेट नाल्यात, नैसर्गिक जलस्त्रोत दूषित | N18V
video_loader_img

Tarapur MIDCतील केमिकलयुक्त सांडपाणी थेट नाल्यात, नैसर्गिक जलस्त्रोत दूषित | N18V

बोईसर तारापूर एमआयडीसीत कंपन्यांमधील केमिकलयुक्त सांडपाणी नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडलं जात असल्यानं स्थानिकांना आजारांची लागण झालीय. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय.

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box