येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यामुळे देशात सर्वीकडेच भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी राम भक्तांनी आपल्या दुकानात विविध ऑफर सुरू केले आहेत. त्यापैकी ठाण्याच्या अशाच एका पूजा भंडारात भन्नाट ऑफर लागली आहे.Pra...