Shital Tejwani News | पुण्यातील मुंढवा येथील कथित जमीन घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात आज पुणे पोलीस शीतल तेजवाणी यांची पुन्हा एकदा चौकशी करणार आहेत. यापूर्वी चौकशीदरम्यान शीतल तेजवाणी यांनी अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यामुळे त्यांना शुक्रवारी पुन्हा बोलावून चौकशी केली जाणार आहे....