Chandrashekhar Bawankule | राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे नेते श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतंत्र विदर्भ हा भाजपसाठी कायमच प्राधान्याचा विषय असल्याचे विधान करून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्राचे अनेक तुकडे पाडण्याची इच्छा तत्कालीन सत्ताधाऱ्यांची कायमच दिसते, अस...